Browsing Tag

शूर

म्हणून ‘त्या’ बाळाचे नाव ठेवले ‘अभिनंदन’

जयपूर : राजस्थान वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ज्यावेळी झाली , त्याच वेळी एका महिलेने बाळाला जन्म दिला. म्हणून त्या बाळाचे नाव अभिनंदन ठवण्यात आले. हि घटना राजस्थान मधील अल्वर जिल्हयात घडली आहे.…