Browsing Tag

शेकोटी

शेकोटीने घेतला १२ दिवसाच्या बाळासह ४ जणांचा बळी 

भोपाळ : वृत्तसंस्था - भोपाळमधील मंडीदीप भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. थंडीपासून वाचवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या शेकोटीने एकाच कुटुंबातील ४ जणांचा बळी घेतला. मृतांमध्ये २० वर्षांची महिला, तिची १२ दिवसांची नवजात मुलगी, महिलेचा १२…