Browsing Tag

शेख इंटरप्राईजेस

इंदापूर शहरात गुटख्यावर कारवाई; 90 हजाराचा गुटखा जप्त

इंदापूर, पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर शहरात अवैद्य गुटख्याच्या साठ्यावर धाड टाकून नव्वद हजार दोनशे सोळा रुपयांचा गुटखा जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.याबाबत पुणे येथील अन्न व औषध…