Browsing Tag

शेख सबा अल अहमद अल सबा

कुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शोक…

पोलिसनामा ऑनलाईन : कुवैतचे शासक शेख सबा अल अहमद अल सबा यांचे आज वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वसनाच्या आजाराने ते त्रस्त होते.त्यांचे निधन झाल्यामुळे त्याचा 83 वर्षीय भाऊ शेख नवाफ अल अहमद अल सबाह…