Pune Crime | पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक (anti extortion cell) दोनने बेड्या ठोकल्या आहेत. ही…