MP Arvind Sawant | ‘सध्या केंद्र सरकार महाष्ट्राची शोभा करतंय, त्यामुळे…’, अरविंद…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात आज गुढीपाडव्याचा सण (Gudipadva Festival) उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढल्या जात आहेत. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शोभा यात्रा (Shobha Yatra) काढल्या जात आहेत.…