Browsing Tag

साखर कारखाना

माजी मंत्री पाचपुते, आमदार राहुल जगताप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरुच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा साईकृपा व कुकडी साखर कारखान्यांनी श्रीगोंदा, आष्टी, दौंड, जामखेड, कर्जत या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे कोट्यवधी रुपयाचे बिल थकवले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.…

मला नाव ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या कारखान्यांची बिले का दिली नाहीत ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आपला साखर कारखाना अडचणीत असताना नावे ठेवली. अडचणीत मार्ग काढून देणी दिली. राहिलेलीही लवकरच देणार आहे. पण आम्हाला नावे ठेवणाऱ्यांनी स्वत:च्या कारखान्याची बिले का दिली नाहीत. दोन्ही सहकारी कारखाने अडचणीत आहेत, तरी…

शेतकऱ्यांचे कोट्यवधी बुडवणाऱ्या अभिजित देशमुखला पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित उत्तमराव देशमुख (वय-३९) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडविल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अभिजित देशमुख…

वैतागलेल्या शेतकऱ्याचा ऊस जाळण्याचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- उस्मानाबादमधील शेतकरी साखर कारखानदार आणि ऊसटोळीच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. उस्मानाबादमधीलच  वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ऊस पेटवून देण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे…

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवले कृष्णा साखर कारखान्याचे कार्यालय

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा  या भागात उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. ऊसाला एक रकमी एफआरपी ऐवजी २३०० रुपये पहिली उचल दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक…

धनंजय मुंडेंसह दोघांवर दोषारोपपत्र… 

बीड: पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पुस यथील साखर कारखान्याच्या उभारणीसाठी एका शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. मात्र या शेतकऱ्याला दिलेला चाळीस लाख रुपयांचा धनादेश वाटलाच नाही त्यामुळे  विरोधी पक्ष…

महिना होत आला तरी बिले नाहीत : शेतकरी नेत्यांची तोंडे गप्प का?

राजू थोरात / सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- सांगली जिह्यातील साखर कारखानदारांनी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला आहे. गळीत हंगाम सुरु होऊन महिना होत आला, तरीही एका ही कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्याचे धाडस केलेले नाही.…

ऊस तोडणीसाठी ३५० मजुरांच्या टोळ्या दाखल

तासगाव : पोलीसनामा आॅनलाइन - सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटल्याने तासगाव तालुक्‍यात साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या तसेच ऊस तोडणीची यंत्रेही दाखल झाली आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमाने सुरु झाले…

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची सांगलीत जाळपोळ ; ऊस दर आंदोलन चिघळले

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन - ऊस दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील कारखान्याचे कसबे डिग्रज येथील…

साखर कारखान्याच्या चिमणीवरून उडी मारुन शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - अंबादेवी साखर कारखान्याच्या चिमणीवरुन उडी मारुन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथे घडली आहे. सचिन अर्जुन भोंडे (३४) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीच्या जागेवरून शेजारच्या…