Browsing Tag

साध्वी प्रज्ञा सिंह

साध्वी प्रज्ञासिंह यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेलया भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेलया वादग्रस्त विधानाचं वादळ संपते न संपते तोपर्यंतच आता त्यांनी पुन्हा एकदा…

साध्वी प्रज्ञा सिंह ‘सिंगर’ म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या : राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सिंगर म्हणून जेलमध्ये गेल्या नव्हत्या तर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या होत्या. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.…

भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे मुस्लिमांच्या जखमेवर मीठ चोळणे : ओवैसी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भाजपचा प्रकार आहे. हा प्रकार मुस्लिमांनी विसरु नये. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी…

#Loksabha : भोपाळमध्ये ‘दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह’ सामना रंगणार ?

भोपाळ : वृत्तसंस्था - भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भोपाळ मधून निवडणूक लढण्याचा इरादा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आव्हानात्मक जागांवर काँग्रेसच्या बढ्या नेत्यांनी लढले पाहिजे असे मत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी…

साध्वी प्रज्ञा सिंह आता ‘या’ नावाने ओळखल्या जाणार

प्रयागराज : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील २९ सप्टेंबर २००८ मध्ये करण्यात आलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ९ वर्षे तुरुंगात घालवलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता आचार्य महामंडलेश्वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. आज…