Browsing Tag

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

खुशखबर ! अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू

मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आज महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामध्ये दिव्यांग शाळेतील 4899 शिक्षक व 6159 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 11 हजार 58…

धनंजय मुंडेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’, म्हणाले – ‘आमच्या सभांमध्ये पाऊस…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यातच अवकाळी पाऊस हा सभेचा चर्चेचा विषय बनला आहे. आज सामाजिक न्यायमंत्री…

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेच्या नावात ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे…

धनंजय मुंडे भरसभेत गहिवरले, म्हणाले – ‘माझ्या अंगावरच्या कातडयाचे जोडे काढून जरी घातले…

पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. काही कालावधीनंतर त्या महिलेने स्वतःहुन तक्रार मागे घेतली. ही तक्रार मागे घेतल्याने मुंडे याना दिलासा…

अजित पवारांची आगपाखड, म्हणाले – ‘काही जण चुका करत देखील असतील पण त्याची किंमत सगळयांनीच…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरून अनेक दिवस राजकारणात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. परंतु रेणू शर्मा या महिलेने कौटुंबिक…

‘आता ‘तो’ विषय पुरे झाला, महाराष्ट्रासमोर त्यापेक्षाही महत्वाचे प्रश्न आहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील…

मुंडेंनी Video बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण…

पोलीसनामा ऑनलाईनः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( dhananjay munde) यांच्यावर गायिका रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंडेवर (dhananjay munde)  आरोप करणा-या तरुणीचा…

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडेंनी घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट

पोलिसनामा ऑनलाईन टीम: एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मोठ्या संकटात सापडले आहेत. (Dnananjay Munde Rape Case).या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…

Pune News : येत्या काळात फुले वाडयाचा विकास करणारच : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्यातील फुले वाड्याचा विकास मा. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. आगामी काळात तो आणखी व्हावा अशी अनुयायांची ईच्छा आहे. तो विकास पुढच्या काळात नक्की होईल, याची मी खात्री देतो, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक…