Browsing Tag

सामा एल-मैसीला

TikTok वर ‘बेली डान्स’ पोस्ट केल्याप्रकरणी 3 वर्षाचा तुरुंगवास, 14 लाखांचा दंड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इजिप्तची एक हाय प्रोफाईल बेली डान्सर सामा एल-मैसीला सोशल मीडियावर अनैतिक आणि भडकवणारा व्हिडिओ पोस्ट करणे खूप महागात पडले. गैरव्यवहार व अनैतिक कृत्य केल्याबद्दल कैरो कोर्टाने तिला तीन वर्षाचा कारावास आणि 30,000 पौंड…