Browsing Tag

सामिया सुलुहू हसन

राष्ट्राध्यक्षाचे अंत्यदर्शन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीत 45 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  आफ्रिकेतील टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली (वय 62) यांच्या पार्थिवाच दर्शन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 45 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात दार ए सलेम येथे ही दुर्घटना घडली. मात्र…