Browsing Tag

सायगाव

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू

सायगाव (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन - जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव प्राचीन वडाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणची वडाची झाडे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्याबरोबरच इतर पर्य़टकही या गावात येत असतात. ही झाडे पाहण्यासाठी फलटण…