Browsing Tag

सायबर चोरी

सायबर भामट्यांनी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 84 हजार उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सायबर फसवणूक सत्र कायम असून, दोन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी दोघांना 84 हजार रुपयांना गंडा घातला आहे. पोलीस वारंवार सतर्क राहण्याचे आणि ऑनलाइन खरेदी किंवा अनोळखी व्यक्तिंशी माहिती शेअर न करण्याचे आवाहन करत…

पुणेकरांनो सावधान : सायबर भामट्यांची सीम कार्ड स्वॉपिंगची नवी शक्कल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणेकरांनो सावधान...कारण, सायबर चोरट्यांनी आता "सीम कार्ड स्वॅपिंग"ची नवी शक्कल लढवून खात्यातील पैशांवर डल्ला मारत आहेत. त्याद्वारे सीमचा क्रमांक घेऊन ते ऑनलाईनरित्या रक्कम हडप करतात. त्यामुळे कोणीही सीमकार्डची…

करोना व्हायरस : ‘मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ऑनलाईन करोना व्हायरसची माहिती घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'करोना व्हायरसचा मॅप'च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरला आहे. त्यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका असे आवाहन…

नोकरीच्या बहाण्यानं तिघांकडून दीड लाख उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नोकरी लावण्याच्या बहाणाकरून तीन तरुणांकडून सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोंबर 2019 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीकांत उकीरडे (वय 26, रा. कात्रज) यांनी वारजे माळवाडी…

PMPML मधील चोर्‍या सुरूच, नागरिक ‘हैराण-परेशान’ तर पोलिस ‘हतबल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत टोळ्या महिलांना लक्ष करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने चोरून नेत आहेत. काही केल्या या घटना थांबत नसताना पोलीसांना मात्र त्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात…