Browsing Tag

सायबर दोस्त

तुम्हाला सुद्धा आवडत असेल ऑनलाइन चॅटिंग तर अलर्ट व्हा ! जाणून घ्या गृह मंत्रालयाने दिला कोणता इशारा

नवी दिल्ली : ऑनलाइन चॅटिंगबाबत गृह मंत्रालयाकडून एक सल्ला जारी करण्यात आला आहे. हा सल्ला सायबर दोस्तने एका ट्विटमध्ये दिला आहे. सायबर दोस्त गृह मंत्रालयाकडून चालवले जाणारे ट्विटर हँडल आहे, जे सायबर क्राइम आणि सायबर सुरक्षेबाबत सामान्य…