Browsing Tag

सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट

केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत 1.4 लाख चिनी CCTV कॅमेरे लावल्यानं नवा वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम - दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने तब्बल 1 लाख 40 हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेर बसवले असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारतात सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जावा यासाठी मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर…