Browsing Tag

सायलेंट हार्ट अटॅक

Silent Heart Attack : श्वास घेण्यात येत असेल अडचण, तर सायलेंट हृदयविकाराच्या लक्षणांकडे लक्ष द्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम रुग्णांच्या हृदयावर झालेला पहायला मिळत आहे. कोरोनामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखण्याची सर्वात जास्त तक्रारी येत आहेत. परंतु आपणास माहित आहे का की, समान लक्षण…