Browsing Tag

सार्थक त्रिपाठी

१३ वर्षाच्या मुलाने ३७ व्यांदा लिहिले मोदींना पत्र ; केली ‘ही’ मागणी

कानपुर: वृत्तसंस्था - कानपूरच्या एका १३ वर्षीय मुलाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून वडिलांची नाेकरी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. मुलाचे नाव सार्थक त्रिपाठी असे आहे. सार्थकचे वडील विजय त्रिपाठी उत्तरप्रदेश स्टॉक एक्सचेंजमध्ये कर्मचारी…