Browsing Tag

सुनावणी

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर ‘कोरोना’ पसरविल्याचा ‘आरोप’,…

मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था - बिहारच्या मुझफ्फरपूर येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्यात कोरोना विषाणूच्या फैलावासाठी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोष देण्यात आला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी सोमवारी मुख्य…

हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडाची सुनावणी आता ‘फास्ट…

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेश सरकारने हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि न्याय मंत्री ब्रजेश पाठक यांनी यासंबंधी न्याय विभागाच्या…

सिंचन घोटाळ्यावर 16 डिसेंबरपासून हायकोर्टात सुनावणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे. याचिकाकर्ता जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा आणि अतुल जगताप यांचे वकील…

मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा…

आयोध्या केस : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, SC नं निकाल राखून ठेवला, आगामी 23 दिवसात निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्या प्रकरणाचा निर्णय 40 दिवसाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आज या सुनावणीचा शेवटचा दिवस होता. या प्रकरणाची सुनावणी आज 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता.…

अयोध्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं ठरवली ‘डेडलाईन’, 18 ऑक्टोबर नंतर ‘निकाल’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक वर्षांपासून बाबरी मशीदचा विषय सुरु आहे. न्यायालयात या विषयीच्या हालचालींना आता वेग आला आहे. अयोध्या बाबतच्या २६ व्या दिवसाची सुनावणी सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संविधान पिठात यावर विचार विनिमय…

अयोध्या प्रकरण : सुप्रीम कोर्टात आठवड्यातील सलग 5 दिवस चालणार प्रकरणाची ‘सुुनावणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येच्या रामजन्मभूमीची ऐतिहासिक सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. याआधी ३ दिवस या प्रकरणाची नियमित सुनावणी होत होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आणखी दोन दिवस म्हणजेच ५ दिवस चालणार असल्याचे…

डॉ. पायल तडवी प्रकरण : उच्च न्यायालय आरोपींच्या सुनावणीची करणार ‘व्हिडिओ’ रेकॉर्डिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी आता सुसाइड नोट समोर आली आहे. यात तिने हे पाऊल उचलत असल्याने आई वडिलांची माफी मागितली आहे. मी एक चांगली डॉक्टर बनू इच्छित होते, परंतू लोकांना मला बनू दिले…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खासदार झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा ‘यु-टर्न’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र आजारपणाचे नाटक करून त्यांनी  कोर्टात जाणे टाळल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या एनआयए कोर्टात…