Browsing Tag

सुरक्षा दल

J-K :बारामुलामध्ये एन्काऊंटर, जैशच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियार मध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी मोठी कामगिरी घडून आणली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाच्या…

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश ; इस्लामिक स्टेटच्या कमांडरचा खात्मा 

श्रीनगर : वृत्तसंस्था - इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मिरचा कमांडर इशफाक अहमद सोफीचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलांना यश मिळले आहे. सोफी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरच्या (आयएसजेके) प्रमुख कमांडरपैकी एक होता. मात्र झाकीर…

सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्याचा खात्मा

कुपवाडा (जम्मू-काश्मीर ) : वृत्तसंस्था - जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांनाचा खात्मा करण्यात यश आले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.…

गडचिरोली : नक्षली सुरक्षा दल चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान 

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोली जवळील मुसपर्शी जंगलात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली असून या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटापल्ली…

जम्मू-काश्मीर : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात यश आले. मृत्यू झालेल्यांपैकी एक दहशतवादी हा जैश- ए- मोहम्मदशी संबंधित होता, तर अन्य दोघे जण हिज्बुल…

अनंतनागमध्ये चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्‍मू काश्मीर : वृत्तसंस्‍था - जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून अनंतनाग जिल्‍ह्यातील बिजबेहर येथील सेकीपोरा परिसरात…

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांचे मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले असून काही वेळातच त्यांची…

पीएचडी सोडून दहशतवादी झालेल्या मन्नान वानीचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था काश्मीर मधील हंदवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत 'हिज्बूल मुजाहिद्दीन' दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याच्यासह दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. मन्नान (वय २७) हा अलीगढ…