Browsing Tag

सुरक्षा दल

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित…

श्रीनगर : वृत्त संस्था - उत्तर काश्मीर ( North Kashmir) मधील सोपोर परिसरातील गुंड ब्रथ भागात रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. लष्कर ए तैयबा (Lashkar-e-Taiba) चे टॉप अतिरेक्यावर…

माओवाद्यांनी केले पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकांचे माओवाद्यांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे बिजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुरली ताती असे अपहरण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.जगदलपूर येथे…

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठं यश; चकमकीत 7 दहशतवादी ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था -  काश्मीर झोनच्या पोलिसांकडून एक माहिती समोर आली आहे. तर जम्मू काश्मीर मधील सुरक्षा दलाच्या मोहिमेला एक मोठं यश आलं आहे. जम्मू काश्मीर मधील शोपियान, पुलवामा जिल्ह्यात काही भागात शुक्रवारी सकाळी झालेल्या प्रचंड…

पंजाब सीमेवर चकमकीत पाकिस्तानी स्मगलर ठार; हेरॉईन, रायफल, काडतुसांचा साठा केला जप्त

अमृतसर : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईत एक पाकिस्तानी तस्कर ठार झाला. पंजाबच्या अमृतसर येथील पाकिस्तानी सीमेवर झालेल्या या कारवाईत २२ पाकिटे हेरॉईन, २ ए के एम रायफल आणि ४ मॅगेझिन्स भरुन काडतुसे जप्त…

अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या ठिकाणांवर एअरस्ट्राइक, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानात तालिबानी अतिरेक्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समजते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार शनिवारी…

पुलवामात चकमक सुरु ! पोलीस आणि सुरक्षा दलांनी घेरले 3 दहशतवाद्यांना

पुलवामा : दहशतवाद्यांचा गड बनलेल्या पुलवामा भागातील काकापोरा येथे पोलीस, सुरक्षा दलांबरोबर दहशतवाद्यांची चकमक सुरु झाली आहे.पुलवामा हा भाग दहशतवाद्यांचा छायेखाली असून या भागात अनेक दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.…

जम्मू काश्मीरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; PSO सह दोघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवाद्यांनी नगरसेवकांच्या बैठकीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका पीएसओसह दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा…

काश्मीरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार

श्रीनगर : काश्मीरमधील शोपिया भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे़. काश्मीरमधील शोपिया भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार लष्करातील चिनार कॉर्प्स आणि सुरक्षा…

Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला. पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये ७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात…

नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात शहीद

रायपूर : पोलीसनामा ऑनलाईन - छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा 206 बटालियनवर आयईडीने केलेल्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र असिस्टंट कमांडेंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान…