home page top 1
Browsing Tag

सेल्फी

‘हातात हात आणि सेल्फीची मजा’, ‘या’ वृध्द जोडप्याच्या फोटोंनी इंटरनेवरील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल आणि ट्रेंडिंगमध्ये असेल सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे तो म्हणजे एका वृद्ध जोडप्याचा. हे जोडपे हातात हात धरुन सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटो पाहून…

सेल्फी काढणे आजोबांना पडले महागात, 400 फूट दरीत पडले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - सेल्फी काढण्याचे वेड फक्त तरुणांनाच नाही तर आजी-आजोबांना देखील सेल्फीचे वेड लागले आहे. आजी-आजोबांनी सेल्फी काढण्यात तरुण-तरुणींना देखील मागे टाकले आहे. मात्र, या सेल्फीच्या वेडापायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले…

‘त्या’ टेनिसपटूला चाहत्याचा सेल्फी पडला ‘महागात’

मियामी : वृत्तसंस्था - चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रिटींना भेटण्यासाठी नेहमीच धडपडत असतात. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचाही मोह त्यांना आवरत नाही. कधीकधी एखादा चाहता काहीतरी डोकेदुखी करून ठेवतो. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका स्टार…

बकऱ्यासोबत ‘सेल्फी’ काढणं युवतीला पडलं महागात, त्यानं केला हल्ला अन् पुढं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज जगभर बकरी ईद साजरी होत आहे. ईदनिमित्त ब्रिटनमधील एक तरुणी बकऱ्यासोबत सेल्फी घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे.सेल्फी घेत असताना बांधून ठेवलेल्या बकरीने त्या तरुणीला जोरदार…

‘जनता’ पुराच्या पाण्यात ‘कोमात’, ‘मंत्री’ गिरीश महाजनांची सेल्फी…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार…

दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन - मावळात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मावळातील वातावरण आणि परिसरामुळे अनेक पर्य़टक पावसाळ्यात पर्य़टनासाठी मावळमध्ये येत आहेत. आज सकाळी तळेगाव येथील कुंडमळा येथे…

Video : कॅटरिना कैफने चाहत्यांच्या गर्दीला ‘अशाप्रकारे’ केले हॅंडल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ नुकतिच दिल्ली एयरपोर्टवर स्पॉट झाली. ती बॉडीगार्डसोबत होती तरीदेखील कॅटरिनाला पाहताच तिच्या चाहत्यांनी तिला घेरले आणि सेल्फी घ्यायला लागले. सेल्फी घेता-घेता चाहते तिच्या…

…म्हणून अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्याच्या कानाखाली ‘गणपती’ काढला

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अदांमुळे आणि सोशलमिडियात सक्रिय राहिल्याने नेहमीच चर्चेत असते. आता या कुल दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या रुद्रावताराचे देखील दर्शन घडले. तापसी पन्नूने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे…

#Video : सेल्फी काढण्यासाठी पुढे आलेल्या युवकासोबत मुख्यमंत्र्यांनी केले ‘असे’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक राजकीय नेत्याचे चाहते त्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी धडपडत असतात. मात्र हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाबरोबर असा काही व्यवहार केला कि त्या तरुणाला राग आला…

खा. सुप्रिया सुळेंच्या ज्या ‘कृती’वर मोठी टीका झाली ; ‘त्याच’ कृतीने…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - गेल्या दोन वर्षांपूर्वी खा.सुळेंनी “सेल्फी” अभियान राबवून राज्य सरकार आणि त्यातील मंत्र्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या या कृतीवर निवडणुकीत विरोधकांनी मोठी टीका करत “हमारी ताई दिल्ली मे,…