Browsing Tag

स्टेट बँक

फायद्याची गोष्ट ! सोन्याच्या दरात ‘तेजी’, घरी ‘पडून’ असलेल्या…

नवी दिल्ली वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीतही सतत वाढ होत आहे. सोमवारी सोन्याची किंमती 40,000 रुपये प्रति 10 ग्राम (जीएसटीसह) रुपयांच्या वर गेली. अनेक जेष्ठ लोक सांगतात की, सोने हे वाईट काळात…

अहमदनगर : स्टेट बँकेला गंडविणारे ३ अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून त्यांना गंडवणाऱ्या महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आज भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली.विरेंद्र अयोध्या प्रसाद यादव (वय 27 वर्षे, रा. धरमंगलपूर…

तांत्रिक बिघाड करून स्टेट बँकेला १८ लाख ९२ हजारांचा चुना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - स्टेट बँकेच्या एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड करून तब्बल 18 लाख 92 हजार 500 रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे सहाय्यक महाप्रबंधकांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद…

जाणून घ्या… स्टेट बँकेने बदलले बचत खात्याचे ‘हे’ नियम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियानं १ एप्रिलपासून बचत खात्या संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. देशात मेट्रो, शहरी, अर्ध शहरी आणि ग्रामीण अश्या चार विभागांमध्ये बचत खात्यात किमान…

चोरट्यांचे धाडस वाढले, शिवाजीनगरमध्ये स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु असतानाच चोरट्यांनी आता बँकेलाही लक्ष केले आहे. शिवाजीनगर परिसरातील विद्यापीठ रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मुख्य दरवाजाचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकिस…

खुशखबर! शेतीसाठी जमीन नाही पण शेती करायची आहे तर SBI ने आणली आहे विशेष योजना, हे लोक करू शकतात अर्ज

दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हाला जर शेती करायची असेल आणि तुमच्याकडे जमीन नसेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्ही एसबीआयच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. भारतीय स्टेट बँक शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे.…