Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सुरज संतोष पवार Suraj…