Browsing Tag

हाणामारी

बारामतीच्या न्यायालयात पोलिस आणि वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी, उपाधीक्षक नारायण शिरगावकर यांना देखील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात एका वकीलासह काहीजणांना ताब्यात घेऊन न्यायालयात नेल्यानंतर तेथे जमलेल्या 100 ते 125 वकिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या वाढतात तुंबळ हाणामारी झाली.…

TikTok वर व्हिडिओ बनवून झाली ‘स्टार’, आता ‘मर्डर’च्या आरोपाखाली…

सूरत : वृत्त संस्था - गुजरातची बहुचर्चित टिकटॉक स्टार किर्ती पटेलला खूनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण दोन गटातील हाणामारीचे असल्याचे म्हटले जात आहे.सूरतमध्ये राहणारी किर्ती पटेल स्वत:चे टिक टॉक व्हिडिओ…

पुण्यातील कोंढव्यात तुंबळ हाणामारी, 5 जणांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - आईस्क्रिम खाण्यासाठी दाजींसोबत आल्यानंतर रागाने पाहिल्यावरून झालेल्या वादात टोळक्याने तिघांना शिवीगाळकरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून, दोघे पसार झाले आहेत.नजीम जलील शेख (वय…

काय सांगता ! होय, चक्क ‘तिरंगा’ फडकवण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये ‘तुंबळ’…

इंदौर : वृत्तसंस्था - प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. कडेकोट…

कोल्हापूर महापालिकेत ‘राडा’, MIM च्या ‘प्रवक्त्या’ची महापालिका अधिकाऱ्यांनी…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर महापालिकते राडा झाला असून पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहीद शेख यांची धुलाई केली. या हाणामारीत शेख हे जखमी झाले असून त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये…

युजवेंद्र चहल आणि ऋषभ पंत यांनी मिळून ‘कोच’ला ‘धो-धो’ धुतलं’, टीम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेसोबत आपल्या टी 20 मालिकेला सुरुवात करणार आहे. मात्र त्या आधीच भारतीय संघाच्या जिममध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि…

JNU मध्ये ‘ते’ गुंड नेमके आले कसे ? का आतीलच विद्यार्थ्यांनी ‘चेहरा’ झाकून केला…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - जवाहनलाल नेहरु विश्वविद्यालयातील (जेएनयु) विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात शिरुन हल्ला करण्याच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. असे असताना चेहरा झाकलेले हे गुंड जेएनयुमध्ये शिरलेच कसे आणि हल्ला केल्यानंतर ते परत गेलेच…

पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उरुळी देवाची येथे किरकोळ भांडणातून चार दुचाकी जाण्याचा प्रकार आज (गुरुवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. ही घटना हांडेवाडीतील मयूर पार्क सोसायटी समोर घडली. या घटनेत पाच ते सहा जखमी झाले आहेत.हांडेवाडी येथे दोन…

पुणे स्टेशनला दोन रिक्षा चालकांत तुंबळ हाणामारी , पुर्ववैमनस्यातून घडली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्टेशन परिसरात पुर्ववैमनस्यातून दोन रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. एकाने अचानक येऊन लोखंडी पाईपने डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. रात्री अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ…