Browsing Tag

हिंजवडी

फिल्मी स्टाईलने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून येऊन पादचारी नागरिकांना धक्का देऊन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरून नेणा-या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. किशोर…

आयटी कंपनीत महिला, तरुणी असुरक्षित

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून दोन वेळा अभियंता तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी टीसीएस कंपनीत घडला असून रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कंपनीच्या…

पुण्यात विनयभंगाचे प्रकार ; ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावरून संपर्क करत तरुणीला वारंवार त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ असे म्हणून तरुणीचा विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात…

हिंजवडी आयटी पार्क मध्ये ‘हाय अलर्ट’ जारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील 'टॉप मोस्ट' असणाऱ्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून अलर्ट देण्यात आला आहे. आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली…

कानगोष्टींच्या खेळामध्ये पोलिसांची झाली धावपळ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षात फोन खणानतो... समोरचा व्यक्ती सांगतो हिंजवडीमध्ये युवक दुचाकीला पाकिस्तानचा झेंडा लावून फिरत आहे. हा फोन असतो पुणे नियंत्रण कक्षातून. पिंपरी नियंत्रण कक्षातून हा संदेश हिंजवडी…

हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या तरुणांचा शोध सुरु

हिंजवडी (पिंपरी-चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहीली जात असतानाच, हिंजवडी आयटी हबमध्ये काही तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवरुन फिरताना दिसले. ही बाब पुणे पोलिसांना लक्षात…

संगणक अभियंता तरुणीचा अंघोळ करतानाचा काढला व्हिडीओ

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन - संगणक अभियंता असलेल्या तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढल्याची घटना नुकतीच हिंजवडीमध्ये घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भुजंग नारायण मगर…

पोलिस चौकीतच उपनिरिक्षकाला (PSI) धमकी 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विरुद्ध दिशेने (रॉंग साईडने) दुचाकी चालविल्याबद्दल पोलीस चौकीत आलेल्या दुचाकीस्वाराने चौकीत गोंधळ घालत पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धाव घेतली. 'तुम्ही खाकीवाले माझे काही बिघडवू शकत नाही’ असा…

हिंजवडी-चाकण मार्गावर ‘एसी बस’ धावणार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - हिंजवडी ते चाकण मार्गावर बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या मार्गावर आता पाच वातानुकूलित बसेस (एसी) धावणार आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून ३…

लिफ्ट देऊन चौघांनी तरुणाला लुटले 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - लिफ्ट घेऊन कारने पुण्याहून मुंबईला जाताना तरुणाला चौघांनी लुटून सोडून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.रोहित महेश कारेकर (26) याने फिर्याद दिली…
WhatsApp WhatsApp us