Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर…
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेतून आणखी एक खासदार बाहेर पडला आहे. हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना सोडली आणि…