500 कोटी द्या ‘मुख्यमंत्री’ होऊन दाखवतो, प्रकाश आंबेडकरांचं ‘खळबळजनक’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सीएए आणि एआरसीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले. एकिकडे महाराष्ट्र बंद पुकारला असताना वंचित…