Browsing Tag

५०० MB डाटा

२ हजार रुपयांच्या कॉम्प्युटरवरून NASA वर सायबर हल्ला ; ‘५०० MB’ डाटा चोरीला

लॉस एंजलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासावर सायबर हल्ला झाला आहे. युएस ऑफिस द इंस्पेक्टर जनरलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीच्या सिस्टीममधून ५०० एमबी डाटा चोरीला गेला आहे. या सायबर…