Browsing Tag

६ जानेवारी

६ जानेवारी रोजी चर्मकार समाजबांधवांचा मेळावा

मानोरा : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मानोरा तालुक्याच्या वतीने सावळी येथे ६ जानेवारी रोजी चर्मकार समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.…