Browsing Tag

६ बळी

एकाच परिसरात बिबट्याने घेतले ६ बळी 

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एक महिन्यापासून वरोरा तालुक्यातील अर्जुनी परिसरात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा या बिबट्याने शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. निर्मला बबन श्रीरामे…