Browsing Tag

८० हजार

८० हजाराची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एखाद्यावर गुन्हा दाखल झाला की अनेकदा आरोपी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. आता त्याच्या सुनावणीत पोलीस काय अभिप्राय देतात, यावर त्या आरोपीला जामीन मिळणार की नाही हे ठरत असते. अशा प्रकारात सहकार्य करण्यासाठी…