Pune District : ‘ब्रेक द चेन’ ! पुण्याच्या जिल्हाधिकार्यांकडून सर्व क्षेत्र…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात शुक्रवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन (कडक निर्बंध) जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात यापुर्वीच जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून जिल्ह्यात काय चालु…