Browsing Tag

अकाली दल

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप (BJP) पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे ते निवडणुकीच्यावेळी (Election) मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतात. मात्र त्या निवडणुकीत मित्र पक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील, याची खबरदारी भाजपकडून घेतली जाते, असे…

शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपला मिळाली नाहीत मते ? कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंजाबच्या नागरी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जलवा पाहायला मिळाला. तर अकाली दल, आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचा चांगलाच पराभव झाला. देशातील बहुतांश निवडणुकांमध्ये यश मिळविणाऱ्या भाजपााला येथे अत्यंत वाईट…

अकाली दल – काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा; एकाचा मृत्यू , एक गंभीर

मोगा (पंजाब): पोलिसनामा ऑनलाईन - पंजाबमध्ये पालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १४ फेब्रुवारीला येथे मतदान होणार आहे. दरम्यान प्रचार सुरु असतानाच मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले आहेत. कार्यकर्त्यानी तुफान राडा…

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शिवसेनेसह 16 पक्षांचा बहिष्कार !

नवी दिल्ली : आजपासून सुरु होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच १८ राजकीय पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे़ यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल या मोठ्या पक्षांचा…

NDA ला गळती, आता ‘हा’ पक्ष साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असल्याचे दिसत आहेत. शिवसेना, अकाली दल, गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता आणखी एक पक्ष भाजपाला रामराम करणार आहे. केरळ काँग्रेस…

भाजपला आणखी एक धक्का ! ‘अकाली’नंतर आणखी एक पक्ष NDA मधून बाहेर

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन - कृषी विधेयकाच्या मुद्यावरून भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या अकाली दलानंतर आणखी एका पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन केल्यानंतर 2017…

भाजपाला आणखी एक धक्का ! NDA मधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

नवी दिल्ली : भाजपाचा एक-एक मित्रपक्ष साथ सोडत असल्याचे आता दिसू लागले आहे. भाजपाच्या लोकप्रियतेचा आलेख घसरत असल्याचे यावरून जाणवत आहे. सर्वप्रथम शिवसेनेने मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर शेतकरी कायद्यावरून अकाली…

NDA फक्त नावाला असून पंतप्रधानांनी इतक्या वर्षात बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल

पोलिसनामा ऑनलाईन : भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए फक्त नावाला असून इतक्या वर्षांत पंतप्रधानांनी एकही बैठक बोलावली नाही. असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी…

मुनगंटीवारांचा ‘त्या’ विधानावरून ‘यू-टर्न’ म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत शिवसेनेची फसवणूक केली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. सुधीर…