Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री सनी लिओनीच्या (Actress Sunny Leone) नावाने फसवणूक (Fraud) होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिने स्वत:च चाहत्यांना याबाबत अलर्ट (Alert) केले आहे. सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एका इव्हेंटची…