Browsing Tag

अनिल शिवाजी कदम

पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतलं पेटवून !

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, येथील या उत्सवाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. एका वृद्ध नागरिकाने पोलीस स्टेशनमध्येच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला…