Latur ACB Trap | 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला लिपीकावर…
लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीचे मेडिकल बिलासाठी मदत करण्यासाठी 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand a Bribe) लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील (Latur SP Office) महिला वरिष्ठ लिपीकावर लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap)…