सुशांतसिंह केसमध्ये एक दिवस चमत्कार होईल, शेखर सुमनला ‘आशा’ !
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसचा तपास सीबीआय (CBI) करत आहे. परंतु अद्याप काही समोर न आल्यानं त्याचे चाहते, फ्रेंड्स आणि कुटुंब निराश झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman)…