Browsing Tag

अभिनेत्री पूनम पांडे

‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ फेम पूनम पांडेचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Poonam Pandey Passed Away | लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का…

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडेने घेतला मोठा निर्णय; म्हणाली – ‘मी…

पोलीसनामा ऑनलाइन : Poonam Pandey | बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओज मुळे चर्चेत असते. एवढेच नाही तर पूनम तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. पूनमला अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा…

Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…

पोलीसनामा ऑनलाईन | पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सध्या चांगलेच वादात सापडले आहे. या गाण्यात दीपिका पादुकोनने परिधान केलेल्या बिकीनीवरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. त्यामुळे…

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Poonam Pandey Oops Moment | सोशल मीडियावर पूनम पांडे (Poonam Pandey) सतत सक्रिय पाहायला मिळते. पूनम नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Poonam Pandey Hot And Bold Photo) शेअर करत असते. चाहत्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ती…

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडेचा ड्रेस कॅमेऱ्यासमोर घसरला; ओप मोमेंटचा Video व्हायरल..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Poonam Pandey Oops Moment | भारतीय मॉडेल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey Oops Moment) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. पूनम पांडे तिच्या बोल्ड फोटोंनी (Bold Photo) सोशल मीडियावर धुमाकूळ…

Poonam Pandey | पूनम पांडे अतिटाईट कपडे घालून पोहोचली मुंबई एअरपोर्टवर, कॅमेर्‍याची लाईट पडताच…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey ) आपल्या बोल्डनेसमुळं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. पूनम मोठ्या पडद्यासोबतच सोशल मीडियावर आपल्या अदानं रसिक प्रेक्षकांना घायाळ करत असते.पूनम (Poonam Pandey…

India VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयावर केलं Strip चं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अभिनेत्री पूनम पांडेने (Actress Poonam Pandey) पुन्हा एकदा मोठे आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पूनम पांडेचे म्हणणे आहे की, भारत विरुद्ध न्यूझीलँड क्रिकेट (India VS New Zealand Final) सामन्यात भारताच्या विजयावर…

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्याविरूद्ध मुंबई हायकोर्टात पोहचली पूनम पांडे, केले ‘हे’…

मुंबई : मॉडल आणि अभिनेत्री पूनम पांडेने बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाहच्या विरूद्ध मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेने आरोप केला आहे की, राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने गैर…

अभिनेत्री पूनम पांडेनं प्रेग्नंसीच्या बातम्यांवर सोडलं मौन ! 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडिओंमुळं कायमच धुमाकूळ घालणारी व चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) गेल्या काही दिवसांपासून पर्सनल लाईफमुळं चर्चेत येताना दिसत आहे. तिनं गेल्या 2 महिन्यांपूर्वीच…