Browsing Tag

अरुण गवळी

Arun Gawli | कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ लवकरच येणार बाहेर? हायकोर्टाचे राज्य…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Arun Gawli | मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शासनाच्या निर्णयानुसार शिक्षेत सूट मिळण्यासाठी गवळीने अर्ज केला होता. हा अर्ज कारागृह अधीक्षकांनी फेटाळल्यानंतर गवळीने…

कोरोनाग्रस्त अरुण गवळीच्या प्रकृती बाबत धक्कादायक माहिती समोर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती खालावली आहे. अरुण गवळीची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आज (शुक्रवार) सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे. नगरसेवक…

Pimpri News : अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षाला अटक, 2 पिस्टल जप्त

पिंपरी (पुणे): पोलीसनामा ऑनलाइन - अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षासह एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार काडतुसे…

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका, दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड अरुण गवळीच्या (डॅडी) मुलीचा विवाह सोहळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. यानंतर आता गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील…

अरुण ‘गवळीं’च्या लेकीचा ‘या’ मराठमोळ्या ‘अभिनेत्याशी’ झाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या मुलीचा अभिनेता अक्षय वाघमारेशी साखरपुडा झाला. नुकत्याच पार पडलेल्या या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अरुण गवळींच्या मुलीचे नाव योगिता आहे.अक्षय हा अभिनेता…

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ‘हा’ वर्ग मतदानाच्या अधिकारापासून वंचितच ! 35 हजार आहे…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग नोंदवावा असे आवाहन निवडणूक आयोग करत आहे. मात्र एका मोठ्या वर्गाला मात्र आयोगाने निवडणुकीच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचे दिसत आहे. संपूर्ण…

‘डॅडी’ला रजा मंजूर, नागपुरच्या कारागृहातून सुटका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नगरसेवकाच्या खूनप्रकरणात नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर डॅडी उर्फ अरुण गवळीला २८ दिवसांची ‘संचित रजा’ मंजूर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘संचित रजा’ मंजूर केली आहे. मात्र, मुंबईची…

अरुण गवळीच्या पक्षाची ‘या’ मतदारसंघात सेनेला साथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सेना नगरसेवकाच्या खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेने दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांना पाठिंबा जाहिर केला आहे. दक्षिण मुंबईमध्ये…

‘डॅडी’ रजेवर येणार बाहेर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नगरसेवकाच्या खूनप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गॅंगस्टर, डॅडी उर्फ अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २८ दिवसांचा ‘फर्लो’ मंजूर केला आहे. दरम्यान मुंबईतील मतदान संपल्यानंतर म्हणजेच ३०…