Browsing Tag

अवैध दारू धंदे

पिंपरी येथील अवैध दारू धंद्यावर पोलिसांची कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाटनगर पिंपरी येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई करत पोलिसांनी दीड हजार लिटर दारू, साडेपाच हजार लिटर दारू निर्मितीचे रसायन व 150 लिटर ताडी असा एकूण 4 लाख 6 हजार 960…