धक्कादायक ! ‘लॉकडाउन’मध्ये देशात सर्वाधिक पाहिले जातात ‘पॉर्न’ व्हिडिओ
पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे घरात असलेल्यांकडून इंटरनेट वापराबाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. पॉर्नहबने दिलेल्या आकडेवारीत भारतात सर्वाधिक अडल्ट कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले होते. आता…