Browsing Tag

आत्मघातकी हल्ला

Pakistan Mosque Blast | पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीवर मोठा आत्मघातकी हल्ला; २८ जणांचा मृत्यु तर…

पेशावर : वृत्तसंस्था - Pakistan Mosque Blast | पाकिस्तान पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ल्यामुळे हादरले आहे. पाकिस्तान मधील पेशावर (Peshawar Mosque Blast) येथील मशिदीवर मोठा आत्मघातकी हल्ला झाला असून यात अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे बोलले जात…

पुलवामा हल्ल्यातील मसूद अझहरच्या पुतण्याच्या निशाण्यावर होता इंटरनॅशनल मीडिया, NIA चा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमर फारूक ज्याने 14 फेब्रुवारी 2019 ला झालेला पुलवामा हल्ला घडवून आणला, त्याला बीबीसीच्या…

खळबळजनक ! ISIS शी संबंधित दहशतवादी काश्मिरी जोडप्याचं पुणे ‘कनेक्शन’ आलं समोर

नवी दिल्ली : दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या मुळच्या काश्मिरी दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली होती. हे दोघेजण आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या दाम्पत्याच्या चौकशीतून धक्कादायक…

CAA आंदोलनाचं ISIS कनेक्शन ! शाहीनबागच्या आंदोलनकर्त्यांना ‘आतंकवादी’ हल्ल्यासाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या जामिया नगरमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. दिल्लीचे डीसीपी प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले की, येथून दोन लोकांना अटक करण्यात…

जम्मू-काश्मीर : ‘महाशिवरात्री’ला आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात ‘जैश’, सर्व…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटना शिवरात्रानिमित्त मोठ्या आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असून सुरक्षा दलाच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला आणि सामान्य लोकांना लक्ष्य करुन दहशतवादी घटना घडविण्याचा कट रचणार…

पुलवामा आत्मघातकी हल्ला : मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्यावतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.…