Aadhaar सोबत लिंक नसेल Voter ID तर मतदार यादीतून वगळले जाईल नाव?, जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतातील महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. शाळेत प्रवेशापासून ते बँकेपर्यंत आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य आहे. त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhaar Link With Pan Card) करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास…