Browsing Tag

आनदराज आंबेडकर

‘रिपब्लिकन सेना’ वाढवण्याची घोषणा करत आनंदराज आंबेडकर ‘वंचित’मधून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर वंचितमधून बाहेर पडले आहेत. यापुढे राज्यात रिपब्लिकन सेना वाढवणार असं म्हणत त्यांनी वंचितमधून बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. लोकसभा आणि विधानसभेत…

आंबेडकरांचे नातू आनंदराज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच ; ‘ते’ वृत्त खोटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही घटना केवळ अफवा ठरली आहे. आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…

वंचित बहुजन आघाडीमुळे पवारांनी माढ्यातून पळ काढला : आनंदराज आंबेडकर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. प्रचार सभेदरम्यान आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु आहे. अशातच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 'माढा आणि सोलापूरची खरी लढाई…

शरद पवारांनी आंबेडकरी चळवळीची पिढी बरबाद केली : आनंदराज आंबेडकरांचा आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर राग आहे, असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज सांगितले. आनंदराज…

अभिनंदन यांच्या सुटकेचे राजकारण केले जातेय : आनंदराज आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्याचा आनंद आहे पण त्यांच्या सुटकेचे राजकारण केले जातेय याचे दु:ख होतेय. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख उत्तर देणाऱ्या सैन्यदलाच्या कर्तृत्वावर आपली पोळी भाजून घेण्याचा…

सभेला परवानगी दिली नाही तरी सभा तिथेच घेऊ : आनंदराज आंबेडकर  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरेगाव भीमा वाद पुन्हा उसळणार असं चित्र समोर येतेय  येथील विजयस्तंभास सालाबाद प्रमाणे या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणजेच १ जानेवारी या दिवशी अभिवादन कार्यक्रमाबद्दल राज्य सरकार गंभीररित्या  विचार…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरुन पुन्हा वादंग

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइनकेंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकर स्मारकाच्या उंचीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीही नियोजित स्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप केला आहे.…