Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - मधुमेह ही समस्या आजकाल अनेक लोकांना भेडसावते (Winter Food For Diabetic Patients). कित्येक लोकांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. मधुमेह हा आजार असाध्य आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रचंड लक्ष द्यावे लागते.…