PAN Card | पॅन कार्ड गहाळ झालेय, ‘या’ सोप्या पद्धतीने कोणत्याही कागपत्राशिवाय काढा नवीन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोणत्याही शासकीय योजनांसाठी किंवा ऑनलाइन व्यवहारांसाठी आधार कार्ड (Aadhaar card) अनिवार्य आहे. याशिवाय पॅन कार्ड (PAN Card) देखील गरजेचं आहे. पॅन कार्ड मध्ये (PAN Card) 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर (Alphanumeric…