Browsing Tag

इमारत कोसळली

रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळली, 50 पेक्षा जास्त फ्लॅट असल्यानं मोठ्या जीवितहानीचा धोका !

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. या इमारतीत 60 पेक्षा जास्त फ्लॅट होते अशी माहिती आहे. 47 कुटुंब यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.…

नागपूरमध्ये जुनी इमारत कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पावसामुळे नागपूरमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. त्यामध्ये एकजण ठार झाला असून अग्निशमन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. किशोर टेकसुल्तान असे ठार झालेल्याचे…

पालघरमध्ये इमारत कोसळली, 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात इमारती पडण्याच्या घटना सुरूच असून आज पालघरमध्ये एक चार मजल्याची इमारत पडल्याने एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी…

मुंबईत मुसळधार पावसामुळं 4 मजली बिल्डींगचा काही भाग कोसळला, अग्‍नीशमन दलाच्या 7 गाडया घटनास्थळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक रोडवरील इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. या अपघातात अद्याप कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.अग्निशमन दलाच्या 7…

इमारत कोसळून अडकलेल्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, आज सकाळपासूनच शहरात मोठ्या स्वरूपाचा पाऊस सतत सुरू आहे. या पावसामुळे कोर्ट गल्ली परिसरातील टांगेगल्ली येथे ठाणेकर वाडा म्हणून एक इमारत कोसळल्याने…

मुंबई : ४ मजली इमारत कोसळून आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, २ लहान मुलांना वाचवण्यात यश (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत आज एक मोठी दुर्घटना घडली. डोंगरी भागातील चार मजली इमारत कोसळूस ४२ ते ४५ लोक या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली गाडल्या गेल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची…

मुंबईत चार मजली इमारत कोळसली, ४२ ते ४५ जण अडकल्याची भिती

मुंबई : वृत्‍तसंस्था - मुंबईतील डोंगरी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली असून यामध्ये जवळपास 42 ते 45 जण अडकल्याची भिती व्यक्‍त करण्यात आली आहे. घटना घडल्याघडल्या अग्‍नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या असून बचावकार्यास सुरवात…