आता रेल्वेसोबत व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी, ‘हे’ व्यवसाय सुरू करा अन् कमवा भरघोस पैसे
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने (Indian…