Browsing Tag

ऋषी नीलेश सानप

Nashik News : सोशल मिडियाची कमाल ! हरवलेला मुलगा पालकांच्या मिठीत

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाईन - सोशल मिडिया म्हटले की अनेक दुरुपयोग होत असतात, मात्र यामुळे काही चांगल्या गोष्टी देखील घडत असतात, याचा काहीसा प्रत्यय नाशिकमध्ये पाहायला मिळाला. एका व्हॉट्सॲप ग्रुपमुळे गायब झालेल्या 14 वर्षाचा मुलगा सापडला.…