Browsing Tag

एमआयडीसी पोलीस

Latur Scam | लातुरमध्ये लिपिकानेच केला कोट्यवधीचा घोटाळा, पाच तहसीलदार गोत्यात; नव्या माहितीने खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्हाधिकारी (Latur District) कार्यालयातील महसूल शाखेतील (Revenue Branch) एका लिपिकाने वेगवेगळ्या योजनांच्या सरकारी निधीमधून केलेल्या घोटाळ्यात (Latur Scam) आता नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे महसूल विभागात…

Ahmednagar ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महिला सरपंचासह लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामपंचायतने राखून ठेवलेल्या जीएसटीच्या रकमेचा चेक देण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह लिपिकाला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

Ahmednagar Crime | अहमदनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अनाथ तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा…

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) माणुसकीच्या काळिमा फासणारी घटना घडली आहे. अनाथालयातील एका तरुणीवर काही तरुणांनी बलात्कार (Rape) केला. रागाच्या भरात अनाथालयातून निघून गेलेल्या या तरुणीला जेवणाचे आमिष दाखवून…

Pune Crime | धक्कादायक ! आईच्या प्रियकराकडून 21 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | आई आणि बहिणीला मारुन टाकण्याची धमकी (Death Threat) देऊन एका 21 वर्षीय तरुणीवर ती अल्पवयीन (Minor) असल्यापासून वेळोवेळी बलात्कार (Rape In Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune…

Nagpur Crime | धक्कादायक ! युट्यूबवर व्हिडीओ पाहून 5 महिन्यांच्या 17 वर्षीय गर्भवती तरूणीनं केला…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - Nagpur Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) गर्भवती (Pregnant) राहिलेल्या 17 वर्षाच्या मुलीने युट्यूबवर (Youtube) व्हिडीओ पाहून गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र प्रकृती खराब…

Jalgaon Crime | आई-वडील नातेवाईकांच्या उत्तरकार्यात असतानाच मुलानं घरात केली आत्महत्या, प्रचंड खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  आई, वडील, भाऊ व वहिनी नातेवाईकाच्या उत्तरकार्याच्या (answer-work) कार्यक्रमाला गेले असताना त्यांच्या मागे मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना जळगावमध्ये (Jalgaon crime) घडली आहे. ही घटना रविवारी (14)…

Crime News | पतीने हुंड्यासाठी लावला तगादा; पत्नीने गळफास घेवून संपवलं जीवन, पोलिस पतीला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ होत असल्याने रामेश्वर कॉलनीत एका 23 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केली आहे. विवाहितेस हुंड्यातील उर्वरित तीन लाख रूपये…

1,50,000 ची लाच घेताना अप्पर तहसीलदार किशोर देशमुख अँटी करप्शन जाळयात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद येथे कार्यरत असणारे अप्पर तहसीलदार यांना दीड लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. किशोर देशमुख असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रॉयल्टी पावतीच्या सत्यापणासाठी तब्बल ३ लाख…